New India Assurance Company Recruitment 2024 मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी

Join WhatsApp Group Join Now
Join Telegram Group Join Now

New India Assurance Company Recruitment 2024: दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत लवकरच सहायक पदासाठी मेगा भर्ती घेतली जाईल. या भर्ती अंतर्गत सहायक पदाच्या एकूण 300 रिक्त जागेसाठी हि पदभरती घेतल्या जाणार. उमेदवार NIACL Assistant Bharatī साठी ऑनलाईन अर्ज दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये करू शकतात. New India Assurance Company Recruitment 2024 च्या नवीन भरती प्रमाणे उमेदवाराचे वय दिनांक ०१ जानेवारी २०२४ पर्यंत किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्ष असणे आवश्यक आहे. उमेदवाराने 01 जानेवारी 2024 पूर्वी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणे आवश्यक असून त्या सोबत उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

New India Assurance Company Recruitment 2024 मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी

New India Assurance Company Recruitment 2024 तपशील

संस्थेचे नावIndia Assurance Company Limited
भर्ती पदाचे नावसहायक
एकूण पदे300
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज प्रकारऑनलाइन
वेतन37,000/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईटhttps://www.newindia.co.in/
अर्ज फीउपलब्ध नाही
वयोमर्यादा (01.01.2024)किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख01.02.2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख15.02.2024
प्रवेशपत्र डाउनलोड करापरीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध
ऑनलाईन परीक्षा दिनांकसूचित करू

New India Assurance Company Recruitment 2024 साठीच्या महत्वाच्या लिंक

जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा (01.02.2024 - ला सक्रिय)
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
प्रवेशपत्र डाउनलोड करायेथे क्लिक करा
निकाल पहायेथे क्लिक करा
Home Pageयेथे क्लिक करा
Join WhatsApp Group Join Now
Join Telegram Group Join Now