MPSC Group-C Recruitment 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सेवा पूर्व परीक्षा 2023, MPSC गट ब आणि गट क भर्ती 2023 (MPSC गट-ब आणि गट-क भारती 2023) 8169 सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक, … Read more